Posts

Showing posts from December, 2024

Tipu Raza of Nashik to prevent the injustice and oppression of the Muslim community in the state meet Governor C.P. Radhakrishnan detailed discussion with the Governor.

Image
सबात टाइम्स न्युज नेटवर्क संपादक :  खान नजमुल इस्लाम दिनांक : ३०/१२/२०२४ राज्यातील मुस्लिम समाजावर होत असलेले अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी नाशिकचे  टिपू रझा यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात  भेट घेत दिले निवेदन,  राज्यपालांशी सविस्तर चर्चा खान नजमुल इस्लाम ------------------------------   नाशिक :  (सबात टाइम्स न्युज नेटवर्क) -  राज्यातील मुस्लिम समाजावर वारंवार होत असलेले अत्याचार व अन्याय  त्वरित रोखण्यासाठी  नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते टिपू रझा यांनी राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवनात भेट घेत मागणीचे निवेदन दिले. यासंदर्भात राजयपालांशी  सविस्तर चर्चा केली. निवेदनात म्हटले आहे की, राज्यात मुस्लिम समाजावर मोठया प्रमाणावर अत्याचार होत आहे. यामध्ये कल्याण येथे रेल्वे मध्ये एका मुस्लिम समाजातील एका वयोवृद्ध  व्यक्तीस मारहाण करण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे विशालगड येथे अतिक्रमणाचे नावाखाली मुस्लिम समुदायास लक्ष करुन मशिदीवर हल्ला करणे, मुस्लिम समाजाची घरे जाळण्यात आली.तसेच नाशिक शहरात देख...