Alibsha Sayyad topped state level Abacus Genius competition Exam, selected for national level
सबात टाइम्स न्युज नेटवर्क
संपादक : खान नजमुल इस्लाम
दिनांक : ०५/०१/२०२५
राज्य पातळीवरील अबॅकस जिनियस स्पर्धा परिक्षेत अलिबशा सय्यद अव्वलस्थानी, राष्ट्रीय पातळीसाठी निवड
खान नजमुल इस्लाम
----------------------------
नाशिक : (सबात टाइम्स न्युज नेटवर्क)- राज्य पातळीवरील अबॅकस जिनियस स्पर्धा परिक्षेत अलीबशा परवेज सय्यद या विद्दार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावत नेत्रदीपक यश संपादन केले. राज्य पातळीवर अव्वलस्थानी आल्याने अलिबशा सय्यद हिची
राष्ट्रीय पातळीसाठी निवड झाली आहे.
अलिबशा सय्यदच्या या नेत्रदीपक यशामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. तिचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा देण्यात आल्या. अलिबशा सय्यद हि सामाजिक कार्यकर्ते मुबीन नवाब शेख यांची नात आहे.
०००००००००००००००००००००
Comments
Post a Comment